Friday 22 May 2015

मीम पार्टी चा राष्ट्रद्रोही ओवैसी,राष्ट्रध्वजा वरील धर्मचक्र काढून चांदतारा लावतोय.

 ७ ओगस्ट १९९४ लंडन,"विश्व इस्लामी संमेलन" संपन्न झाले."वेटिकनच्या धर्मसत्ता पध्दतीच्या आधारावर "निजाम का खलीफा"ची स्थापना आणि  इस्लामी राष्ट्रांचे एकीकरण या प्रस्तावावर सहमत झाले !" संदर्भ २६ ओगस्ट १९९४ दैनिक अमर उजाला लेखक शमशाद इलाही अंसारी

केम्ब्रिज विद्यालय लंडन मध्ये प्रा.चौधरी रहमत अली याने १९३३ मध्ये "मुस्लिम ब्रदर हुड" हि अलगाववादीच नाही तर,अखंड पाकिस्तानवादी / विश्व इस्लामवादी पाया रोवला. जिन्नाह ने २६ मार्च १९४० लाहोर अधिवेशनात स्वीकार केलं कि,त्याच्या योजनेनुसार १० मुस्लिम राज्य बनवून ब्रिटीश इंडिया ला " दिनिया " बनवायचे आहे. राजस्थान मध्ये मुईनिस्तान, दक्खन मध्ये उस्मानिस्तान,मोपिलास्तान आदि अन्य मुस्लिम राज्यांची गुप्त योजना त्याच्या डोक्यात होती. संविधान सभेत मुस्लिम लीग चे पूर्वाश्रमीचे कांग्रेसी नेता चौ.खली कुज्जमा याने तर लाहोर जनसभेत म्हटलंय कि, " मुसलमानों के भाग्य में समस्त भारत का शासन करना लिखा है ! पाकिस्तान, मुसलमानों की अंतिम मांग नहीं है.किन्तु, वह तो समस्त इस्लामी जगत को एक महान राष्ट्र बनाने के लिए पहला कदम है !"

 अल्पसंख्या २७% या आधारपर ३३% भू भागाचा स्वतंत्र देश मागणार्या मुसलमानांना पूर्णपणे पाकिस्तानात नि पाकिस्तानातील हिंदूंना शेष भारतात आणण्याची अदलाबदलीचा डॉक्टर आंबेडकर-लियाकत अली समझौता झाल्यानंतर नेहरूंनी त्याला केराच्या टोपलीत फेकले. त्यानंतर ,२६ ऑक्टोबर १९४७ ला ६६७ राष्ट्रिय मुसलमानांनी पंतप्रधान नेहरूची भेट घेवून पाकिस्तान समर्थक मुसलमानांना निष्कासित करण्याची मागणी केली होती.तरीही मुसलमान आश्रयार्थींना मतदार बनवून ठेवण्याची नेहरू-गाझीची अखंड पाकिस्तान ची कुटनिती कशी फलीभूत होत गेली ?
लाहोर मधून प्रकाशित मुस्लिम पत्र 'लिजट' मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यालय  प्रा.कमरुद्दीन खान चे एक पत्र विभाजानोत्तर प्रकाशित झालं होत.त्याचा उल्लेख पुणे येथील दैनिक ' मराठा ' आणि दिल्ली मधील "ओर्गनायजर" नी २१ ओगस्ट १९४७ ला प्रकाशित केलं होत.धार्मिक अल्प्संख्यांकतेच्या जनसंख्येच्या प्रमाणात अखंड भारत भौगोलिक विभाजना नंतर देखील शेष भारतावर देखील मुसलमानांची कशी गिधाड दृष्टी होती याचा उल्लेख त्यात आहे.
             कमरुद्दीन खानची योजना,"या घटने नंतर ही नग्न स्वरूप प्रकट आहे की ५ करोड़ मुसलमान ज्यांना पाकिस्तान बनल्यावर देखील इथे राहण्यास विवश केलंय,त्यांना आपल्या आझादी साठी एक दुसरी लढाई लढावी लागणार आहे.आणि हा संघर्ष जेव्हा सुरु होईल तेव्हा स्पष्ट होईल कि,शेष भारताच्या  पूर्वी आणी पश्चिमी सीमा प्रांतांत पाकिस्तान ची भौगोलिक आणी राजनितिक स्थिति आमच्यासाठी हिताची होईल यात संशय नाही.या उद्देश्यपुर्ती साठी जगभरातील मुसलमानांचे सहकार्य प्राप्त केले जाऊ शकते.यासाठी चार उपाय करावे लागतील.
१) हिंदूंच्या वर्ण व्यवस्था,या कमजोरीचा फायदा उचलून ५ करोड़ अस्पृश्यांना हाजम (धर्मांतरित) करून मुसलमानांची जनसंख्या वाढविणे.
२) हिन्दू बहुल प्रांतांतील राजकीय महत्वाच्या जागी मुसलमान आपली आबादी केन्द्रीभूत करील. उदाहरण, संयुक्त प्रान्त (उ प्र) मुसलमान पश्चिम भागात  अधिक संख्येने येवून तिथे मुस्लिम बहुल क्षेत्र बनवू शकतात.(खासदार इम्रान मसूद ने आपण ४२% आहोत ! असे म्हटलंय.) बिहार मधील मुसलमान पुर्णिया मध्ये केन्द्रित होवून मग पूर्वी पाकिस्तानात समाविष्ट होतील.  
३) पाकिस्तान शी निकटतम संपर्क बनवून त्यांच्या निर्देशानुसार कार्य करणे.
४) अलीगढ मुस्लिम विद्यालय AMU सारख्या मुस्लिम संस्था जग भरातील मुसलमानांसाठी मुस्लिम हिताचे केंद्र बनवले जावे.संभाजीनगर येथे असे केंद्र स्थापित करण्याचा प्रयत्न  झाला होता.

     १८ ऑक्टोबर १९४७ दैनिक नवभारत मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता," विभाजन के बाद भी पाकिस्तान सरकार और उसके एजंट भारत में प्रजातंत्र को दुर्बल बनाने तथा उसमे स्थान स्थान पर छोटे छोटे पाकिस्तान खड़े करने के लिए जो षड्यंत्र कर रहे है उसका उदाहरण जूनागढ़,हैदराबाद और कश्मीर बनाये जा रहे है।"
डा.आंबेडकरजी यांची भूमिका :- मराठवाडा आणी हैदराबाद संस्थान अश्या निजामिस्तान चा पूर्वास्पृश्य वर्ग निर्धनता आणि दुसरीकडे निजामी अत्याचार-धर्मांतरण अश्या जात्यात भरडला जात होता.त्यासाठी निजामाने दोन करोड चा फंड बनवला होता.वेगळ्या राज्यासाठी आपल्या प्रधान करवी "मीम पार्टी" बनविणार्या निजाम मीर उस्मान अली खान ने डा.बाबासाहब आंबेडकर यांना २५ करोड ची लालच दाखवून इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव पाठवला होता.जर पूर्वास्पृश्य इस्लाम चा स्वीकार करणार असतील तर त्यांना उच्च पदावर नियुक्त केले जाईल.वगैरे आमिष दाखवली होती. डॉक्टर आंबेडकर यांनी निजामाचा प्रस्ताव ठोकरत मक्रणपुर येथे महार परिषद बोलावली. निजामाच्या राज्यातील अस्पृश्य आर्थिक दृष्टी ने जरूर निर्धन आहेत परंतू,मनानी निर्धन नाहीत.राहिली गोष्ट माझ्या इस्लाम ग्रहण करण्याविषयी,माझा जमीर खरीदण्याची ताकद कोणात नाही."डॉक्टर आंबेडकर यांनी १८-११-१९४७ तथा २७-११-१९४७ ला एक परिपत्र काढून जोर-जबरदस्तीने धर्मांतरित केल्या गेलेल्या पूर्व अस्पृश्यांना आवाहन केलं कि त्यांनी वापस आपल्या घरी यावे !" हे पत्र २८ नोव्हेंबर १९४७ च्या नैशनल स्टैण्डर्ड नामक दैनिकाने प्रकाशित केलंय.या सभे नंतर इराप्पा या आंबेडकर अनुयायाने निजामाचा वध करण्याचा असफल प्रयत्न केला आणि पकडला गेला.

मीम पार्टी चा राष्ट्रद्रोही वक्तव्य देणारा ओवैसी आंबेडकर अनुयायी यांना हाताशी धरून हिंदू मतात फुट पाडीत पूर्व योजना राबवतोय. राष्ट्रध्वजा वरील धर्मचक्र काढून चांदतारा लावतोय आणि उत्तरेत जसे यादव-मुस्लिम ; बहुजन-मुस्लिम राजकारण खेळलं जातंय तसं महाराष्ट्रात मीम दलित-मुस्लिम वोट बँकेच्या बळावर राष्ट्रीयतेतील विषमतेचा लाभ उकळू पाहतोय. यांना भारतीय राज्य घटनेतील समान नागरिकता नकोय तर बहुजनातील आरक्षणात हिस्सेदारी हवी आहे ! आणि संविधानात अस्थाई आरक्षण हे फक्त हिंदूंसाठी आहे ! खर्या अर्थाने आंबेडकर अनुयायी व्हा !


3 comments:

  1. Hyperallergenic Titanium Earrings | Titanium Arts
    At the end of 2019 ford fusion hybrid titanium the day, suunto 9 baro titanium this ultra-tech, high quality black titanium wedding band bandit earrings with their ear bands will have you feel a joico titanium lot more of titanium daith jewelry comfort and comfort.

    ReplyDelete